Tuesday, May 27, 2008

रात्र ही वधू असेल
तरीही माझी हरकत नाही
पुत्र म्हणून मात्र
अंधार मला पटत नाही

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...