वेदनेच्या मी छेडून तारा ,आळविल्या यातना जेव्हा...
दाद देऊन दर्दी म्हणाले ..".व्वा! काय सुरेल गीत आहे!"
वरातीत तिच्या बेधुंद नाचून , मी निर्जीव परतलो घरी...
सजीव होऊन अंगण हळहळले... "त्यागातच खरी प्रीत आहे!''
हरलो जरी प्रत्येक डाव, ह्या रडव्या जगाबरोबरचा...
अखेरपर्यंत खेळलो खऱ्या दमाने ...ह्यातच माझी जीत आहे!
बहराबरोबर थिरकत्या दुनियेच्या, सापडलो मी पायदळी...
हरकत नाही!पालवी सुकली की पाचोळा म्हणण्याची रीत आहे!
निघताना म्हणालीस तू..." पुढच्या जन्मी नक्की भेटू..."
हा जन्मच वाया मग ! आता मरणातच माझे हीत आहे!
बधीरतेवर फीदा होऊन माझ्या, मद्यही पडले फिके...
निराशेच्या भरात ,आजकाल मदीराच मला पीत आहे!
कैफियत मी ,माझी ,मलाच सांगतो सराईतपणे...
इथे जगही तटस्थ , अन स्वतः 'देव' तिराईत आहे!!!
गौरी सावंत

================================================
वरातीत तिच्या बेधुंद नाचून , मी निर्जीव परतलो घरी...
सजीव होऊन अंगण हळहळले... "त्यागातच खरी प्रीत आहे!''
- मुजरा........त्रिवार मुजरा. खच्याक् शेर आहे.
हरलो जरी प्रत्येक डाव, ह्या रडव्या जगाबरोबरचा...
अखेरपर्यंत खेळलो खऱ्या दमाने ...ह्यातच माझी जीत आहे!
- अफ़ाट. अफ़ाट. जबरदस्त संदेश आहे हा. माणसाने आपल्या कपाळावर कोरून ठेवावा ईतका जब्बरदस्त.
बहराबरोबर थिरकत्या दुनियेच्या, सापडलो मी पायदळी...
हरकत नाही!पालवी सुकली की पाचोळा म्हणण्याची रीत आहे!
- Madam, आज कहर मांडलाय आपण. अरे काय पोच आहे. काय जबरद्स्त एकावर एक घाव नुसते.
निघताना म्हणालीस तू..." पुढच्या जन्मी नक्की भेटू..."
हा जन्मच वाया मग ! आता मरणातच माझे हीत आहे!
- अरे थांबा थांबा कुठेतरी. हा काव्यसुरा नुसता फ़िरतोय, गर्दनीवर गर्दनी कलम, काळजाचा भुगा पाडतोय.
बधीरतेवर फीदा होऊन माझ्या, मद्यही पडले फिके...
निराशेच्या भरात ,आजकाल मदीराच मला पीत आहे!
- ठिक आहे, छान आहे.
कैफियत मी ,माझी ,मलाच सांगतो सराईतपणे...
इथे जगही तटस्थ , अन स्वतः 'देव' तिराईत आहे!!!
- अरे तोडलात अफ़ाट काव्य. जबरदस्त.
वाचा लोकहो, याला कविता म्हणतात.

अगदि पुचाट शिळया मरगळलेल्या 'छान' सुंदर, अप्रतिम असल्या प्रतिक्रिया देण्याची ही
कविता नाही.
गळा खाजवल्यासारखे तारस्वरात गायलेला हा अभंग नाही, हे नादधुंद गवायानं मैफ़िलीच्या मदात श्रोत्यांवर फ़ेकलेलं अस्सल नक्षत्र आहे.
हे कवितेच्या आभाळाला जोडलेलं शब्दांचं ठिगळ नाही; त्या आभाळात अढळ स्थानासाठी दावा मांडणारं काव्य आहे.
उगाच शब्दांची धुळ उडवणारी ही काव्यवाट नाही; राजप्रासादाकडे जाणारा हा राजमार्ग आहे.
गँलरीतल्या कुंडीत तांब्यातलं उरलेलं पाणी पिऊन वाढलेला हा चिनी गुलाब नाही; एखाद्या पुष्पवनाला सुगंधाचं वरदान देणारं हे कृष्णकमळ आहे.

कौतुक कसलं - कवितेचं, कवि/कवियित्री कोण का असेना..... माळ्याला विचारतो केव्हा,
त्या फ़ुलातल्या सुगंधाचं कोडं उलगडल्यानंतरच.
वेदनेतुन निर्माण होतं त्याला 'आनंदवन' म्हणतात. तिथे ठसठसणा-या जखमातुन आनंदाचे
स्त्राव वाहतात; वेदनेचे हुंकार तिथे जगण्याचा नवा ओंकार निर्माण
करतात.
वेदना मोठीच आई असते. अशा त्या वेदनेच्या श्रीमंत गर्भाला सलाम.

No comments:
Post a Comment