फार झाल्या जीवनाच्या यातना
तू विजेता हारलो मी जीवना
===================
सारंग भणगे. (१९ जून २०१२)
तू विजेता हारलो मी जीवना
भारताच्या संस्कृतीची थोरवी
भूतकाळाच्याच साऱ्या वल्गनाकाय डोळे हे इशारे बोलती
ओठ थोडे खोलुनी तू सांग नादूर ती गेली तरी ना एकटा
आज माझ्या संगतीला वेदनाजिद्द आहे जिंकण्याची; याहुनी
दैव देते कोणतीही साथ नानित्य नेमे पाहतो फोटो तुझा
ही नसे का दिव्य माझी साधना!वादळा धावून ये तू अंगणी
मी उभा दारी तुझी जा खैर ना===================
सारंग भणगे. (१९ जून २०१२)
No comments:
Post a Comment