Monday, March 16, 2009

होळी

रंगाचे ऊत्सव तुमचे
रंगांची अन् होळी
आयुष्याच्या शिमग्याला
पोटात पेटते होळी

रंग रंगूनि रंगीत हो
रंगरांगडी होळी
रंगसंगतीच्या संगतीने
रंगीतसंगीत होळी

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...