Saturday, January 24, 2009

सोबत

तु असतेसच कि सोबत
अगदि जन्मापासून मरेपर्यंत
कुणी असो नसो
परंतु....फ़क्त
प्रकाश असेपर्यंतच,
अन् सोडून जातेस
काळोखाच्या छाया पडल्या कि
अगदि माणसांसारखि
===========================
सारंग भणगे. (22 जानेवारी 2009)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...